बजाज ऑटो ने भारतीय दुचाकी बाजारात हायब्रीड दुचाकी लॉन्च करून पर्यावरण पूरक व किफायतशीर पर्याय भारतीयांना प्रदान केला आहे.
या बाईकच्या कठीणात कठीण अशा 11 विविध सुरक्षा चाचण्या देखील करण्यात आली आहे.
या बाईकच्या कठीणात कठीण अशा 11 विविध सुरक्षा चाचण्या देखील करण्यात आली आहे.
Bajaj freedom 125 मध्ये 125 सीसी चे इंजिन येते, जे दमदार मायलेज देण्यास सक्षम आहे. हे इंजिन हायब्रीड असल्याने सीएनजी तसेच पेट्रोल या दोन्ही इंधनावरती चालते
हे १२५ सीसी चे इंजिन ९.३ बीएचपी पॉवर @८००० आरपीएम आणि ९.७ एनएम टॉर्क @ ६००० आरपीएम ला जनरेट करते
यामध्ये कॅरिबियन ब्ल्यू, इबोनी ब्लॅक ग्रे, प्युटर ग्रे ब्लॅक, रेसिंग रेड, सायबर व्हाईट, प्युटर ग्रे येलो, इबोनी ब्लॅक रेड इ.कलर पर्याय मिळतात.
जीचे अनावरण हे खुद्द नितीन गडकरी सर (मंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग) यांच्या हस्ते झाले.
सध्या या दुचाकीची विक्री ही भारतातील दोन राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात मध्येच सुरू झाली आहे आणि लवकरच संपूर्ण भारतभर सुरू होईल
Bajaj Freedom 125 ची थेट स्पर्धा ही हिरो स्प्लेंडर, टीव्हीएस रायडर, होंडा शाईन १२५ यांच्यासोबत असेल