Ukadiche modak recipe in marathi

Ukadiche modak recipe in marathi : उकडीचे मोदक हे महाराष्ट्रातील पारंपारिक आणि लोकप्रिय पक्वान्नापैकी एक आहे आहे. गणपतीच्या सणात प्रत्येक घरी उकडीचे मोदक हे असतातच. गणरायाचे भक्त गण हे मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करून प्रसाद म्हणून वाटले जातात. चला तर मग, जितके रुचकर तितकीच मजेदार याची पाककृती आहे, चला तर मग उकडीचे मोदक कसे … Continue reading Ukadiche modak recipe in marathi